सध्या अभिनेत्री नम्रता आवटे- संभेरावाचा तिच्या मुलांसोबतचा एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होतोयं.सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधून नम्रता आपल्या दमदार कॉमेडी अंदाजानं प्रेक्षकांना खळखळून हसवते.. पण तिचा मुलगा ऋद्राज देखील काही कमी नाहीये.. आईच्या पाऊलवर पाऊल ठेवत त्यानं ही आपल्या या गोड व्हिडिओतून नकळत का होईन सगळ्यांना पोटधरुन हसायला भाग पडलंय..

#lokmatcnxfilmy #NamrataSambherao #Rudraj
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber